Lettest police Bharti Question and Answers practice test
Gadchiroli Police Recruitment 2022:-
नमस्कार मित्रांनो Gadchiroli Police Recruitment 2022 गडचिरोली जिल्हा पोलिस करिता एकुण १३६ पदांकरिता जाहिरात निघाली असुन त्याची आवेदन करण्याची तारीख २१/०५/२०२२ पासून ते दिनांक ०५/०६/२०२२ पर्यन्त राहणार आहे. Gadchiroli Police Recruitment 2022 करिता वयोमर्यादा खुल्या प्रवर्गा करीता १८ वर्ष ते २५ वर्ष आणि मागासवर्गीय प्रवर्गाकरीता १८ वर्ष ते ३३ वर्ष इतकी आहे. या भरती मधील जे उमेदवार पोलिस शिपाई या पदाकरिता भरती होतील त्यांना गडचिरोली जिल्हा पोलिस घटक सोडून जाता येणार नाही. तसेच ते जिल्हा बदलीसाठी पात्र ठरणार नाही.
Gadchiroli Police Recruitment 2022 Education Qualification:-
मित्रांनो Gadchiroli Police Bharti Education Qualification शैक्षणिक पात्रता ही महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, १२ वी आणि 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा HSC (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच CBSE बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या HSC परीक्षेशी समकक्ष आहेत.
नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातचे(ST) चे उमेदवार तसेच नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात किंवा नक्षल विरोधी कारवाईत मृत झालेल्या किवा जखमी झालेल्या पोलीसांचे बातमीदार किंवा पोलीस पाटील किंवा पोलीस कर्मचार्यांची मुले असे उमेदवार जे ७ वि उत्तीर्ण आहेत. ते भरती करिता पात्र ठरतील. तसेच या भरती मधील उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदलीसाठी पात्र ठरणार नाही.
Gadchiroli Police Recruitment 2022 Physical Test:-
मित्रांनो Police Bharti Physical Test पोलिस भरती करिता शारीरिक चाचणी ही एकुण १०० गुणांकरीता घेण्यात येते. त्यामध्ये मित्रांनो प्रथम ऊंची आणि छातीचे मोजमाप केले जाते. पुरुषांकरिता ऊंची ही १६५ सेंमी पेक्षा कमी नसावी. खेळाडुला यामध्ये सवलत देण्यात येऊन ती १६२.५ इतकी असते. तसेच परूषांची छाती ही ७९ सेंमी पेक्षा कमी नसावी आणि फुगवुन ती ०५ सेंमी पेक्षा जास्त फुगावी ०५ सेंमीपेक्षा कमी फुगवल्यास त्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येते. तसेच मित्रांनो महिलांन करिता ऊंची ही १५५ सेंमीपेक्षा कमी नसावी.
मित्रांनो शारीरिक चाचणी Physical Test मध्ये एकुण ०५ मुद्यानवर घेण्यात येते. ०१. पूलप्स ०२. लांब उडी ०३. गोळा ०४. १०० मिटर धावणे ०५. १६०० मिटर धावणे असे एकुण ०५ मुद्यानवर घेण्यात येते.
Gadchiroli Police Recruitment 2022 Practice Paper:-
मित्रांनो Gadchiroli Police Recruitment 2022 Practice Paper पोलिस भरती २०२२ सराव पेपर गडचिरोली जिल्हा पोलिस करिता १३६ पदांकरीता जागा निघल्यामुळे आम्ही आपल्यासाठी दररोज आपला लेखी परीक्षेचा सराव व्हावा या हेतूने रोजचे २५ प्रश्न आणि त्याची उत्तरे नविन online free quaiz च्या स्वरूपामध्ये Gadchiroli Police Bharti ची लेखी परीक्षा होई पर्यन्त घेऊन येणार आहोत याचा मित्रांनो तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. जितके प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जटिल तितका तुम्हाला Gadchiroli Police Bharti ची लेखी परीक्षा देतांना अडचन येणार नाही.
Gadchiroli Police Bharti Quaiz question and answer नविन quaiz च्या स्वरूपामध्ये तुमच्याकरिता घेऊन आलो आहोत. त्याचा तुम्ही विना मूल्य सराव करा आणि पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करा. Best of Luck !
0 Comments